Career Academy

दीपस्तंभ फाऊंडेशन अकॅडमी

युवक-युवतींना सरकारी व निमसरकारी सेवांसाठी तयार करणारे विश्वासार्ह केंद्र. शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली तुमचे करिअर घडवा.

प्रवेश प्रक्रिया
Deepstambh Academy
Brain Development

ऑल इंडिया अबॅकस ट्रेनिंग

मुलांच्या मानसिक आणि गणिती विकासासाठी आमचा उपक्रम संपूर्ण भारतात यशस्वीपणे राबवला जात आहे. गणिताची भीती घालवून बुद्धिमत्ता तल्लख करा.

आजच नोंदणी करा
Abacus
Rural Empowerment

पशू सखी अभियान

ग्रामीण महिलांना पशुपालन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक विशेष सामाजिक अभियान.

अधिक माहिती
Pashu Sakhi
Adiom Group

ADIOM MULTI SERVICES

आर्थिक, सामाजिक आणि मानवी विकासासाठी कटिबद्ध असणारे केंद्र. विविध व्यावसायिक आणि सामाजिक सेवांच्या माध्यमातून प्रगतीचे नवे मार्ग.

सर्व सेवा पहा
Adiom Services
Healthcare Education

नर्सिंग कोर्सेस आणि
हॉस्पिटल सर्व्हिसेस

आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी दर्जेदार प्रशिक्षण. प्रत्यक्ष हॉस्पिटल अनुभव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी.

कोर्सेसची माहिती
Nursing
Trust & NGO Support

MAHA NGO GLOBAL SERVICES

सामाजिक संस्थांच्या नोंदणीपासून ते फंडिंग आणि प्रोजेक्ट रिपोर्टपर्यंत सर्व तांत्रिक बाबींचे विश्वसनीय मार्गदर्शन. तुमच्या सामाजिक कार्याला द्या ग्लोबल ओळख.

कन्सल्टन्सी घ्या
NGO Global Services
Team Work Education Social Service

10+

वर्षांचा
अनुभव

Welcome to Sunjyot

सनज्योत बहुउद्देशीय
संस्था, महाराष्ट्र

आम्ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली एक अग्रगण्य संस्था आहोत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दीपस्तंभ अकॅडमी
(प्रशिक्षण केंद्र)

All India Abacus
(बौद्धिक विकास)

पशू सखी अभियान
(महिला सक्षमीकरण)

ADIOM मल्टिसर्व्हिसेस
(आर्थिक सक्षमीकरण)

नर्सिंग कोर्सेस आणि
हॉस्पिटल सर्विसेस

Maha NGO
Global Services

"तळागाळातील घटकांना सक्षम करण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक मूल्यांचा संगम घडवून आणतो."

अधिक माहिती जाणून घ्या

समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, आरोग्य व सक्षमीकरण पोहोचावे,
या दृढ विश्वासातून सनज्योत बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली.

सौ. सारिका अंबादास आटोळे-पाटील

संस्थापक अध्यक्ष - सनज्योत बहुउद्देशीय संस्था

सनज्योत बहुउद्देशीय संस्था अंतर्गत राबवण्यात येणारे प्रमुख प्रोजेक्टस

विविध क्षेत्रातील ध्येयवादी उपक्रम आणि आमची यशस्वी वाटचाल.

शैक्षणिक प्रकल्प

दीपस्तंभ फाऊंडेशन अकॅडमी

सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांसाठी शिस्तबद्ध, शारीरिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प.

अधिक माहिती
कौशल्य विकास

ALL INDIA ABACUS

मुलांची एकाग्रता आणि गणिती वेग वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगत अबॅकस शिक्षण प्रकल्प.

अधिक माहिती
महिला सक्षमीकरण

पशु सखी प्रकल्प

ग्रामीण महिलांना पशुपालनाचे आधुनिक प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारा सामाजिक प्रकल्प.

अधिक माहिती
व्यावसायिक प्रकल्प

ADIOM MULTI SERVICES

आर्थिक साक्षरता आणि लघु उद्योगांसाठी तांत्रिक तसेच व्यावसायिक मार्गदर्शन देणारा सर्वसमावेशक प्रकल्प.

अधिक माहिती
आरोग्य प्रकल्प

नर्सिंग कोर्सेस & हॉस्पिटल

आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी नर्सिंग कोर्सेस आणि प्रत्यक्ष हॉस्पिटल ट्रेनिंग देणारा प्रकल्प.

अधिक माहिती
नेटवर्किंग प्रकल्प

MAHA NGO GLOBAL

सामाजिक संस्थांचे सक्षमीकरण आणि राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्किंगसाठी राबवण्यात येणारा ग्लोबल प्रकल्प.

अधिक माहिती

संस्थेच्या माध्यमातून घडलेला
व्यापक आणि सकारात्मक सामाजिक बदल

0 शाळा व शैक्षणिक संस्था
0 सेवा व प्रशिक्षण केंद्रे
0 शहरे व ग्रामीण ठिकाणे
0 मार्गदर्शक व स्वयंसेवक
0 विद्यार्थी व लाभार्थी

आमचे मुख्य प्रोजेक्टस

तुमच्या एका मदतीने कोणाचे तरी भविष्य बदलू शकते.

Academy
Education

दीपस्तंभ फाऊंडेशन अकॅडमी

ग्रामीण व शहरी युवकांसाठी पोलीस व इतर सेवांसाठी भरतीपूर्व मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण.

Raised: ₹35,00070%
Abacus
Skills

ALL INDIA ABACUS

मुलांचा बौद्धिक व गणिती विकास साधणारे अबॅकस शिक्षण व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा.

Raised: ₹32,00080%
Pashu Sakhi
Women Empowerment

पशु सखी उपक्रम

ग्रामीण महिलांना पशुपालन प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सहाय्य.

Raised: ₹39,00065%
Adiom
Business

ADIOM MULTI SERVICES

आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार व व्यवसाय विकासासाठी तळागाळातील लोकांना मार्गदर्शन.

Raised: ₹52,00075%
Nursing
Healthcare

नर्सिंग कोर्सेस & हॉस्पिटल

आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी कोर्सेस व दर्जेदार हॉस्पिटल सेवा सुविधा.

Raised: ₹48,00060%
Maha NGO
Global Network

MAHA NGO GLOBAL

सामाजिक संस्थांना बळ देण्यासाठी नेटवर्किंग आणि ग्लोबल सर्विसेसच्या माध्यमातून सहाय्य.

Raised: ₹15,00050%
आमची वाटचाल

सेवाभावातून सुरू झालेला
समाजपरिवर्तनाचा प्रवास

Sunjyot Bahuuddeshiya Sanstha चा प्रवास सेवाभाव, करुणा आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित असून समाजातील गरजूंसाठी सातत्याने कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

🔸 सुरुवात – सेवाभावातून

समाजातील निराधार व गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने संस्थेची सुरुवात करण्यात आली.

🔸 पहिली सामाजिक मदत

अन्न, वस्त्र आणि आधार देत गरजू व्यक्तींशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली.

🔸 उपक्रमांचा विस्तार

शिक्षण, आरोग्य व सामाजिक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाऊ लागले.

🔸 आजची वाटचाल

आज संस्था समाजातील अनेक गरजू घटकांसाठी विश्वासार्ह व सेवाभावातून कार्य करणारी ओळख निर्माण करत आहे.

उपक्रम, प्रशिक्षण व यशाचे क्षण

WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.33 PM
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.37 PM (1)
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.37 PM
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.36 PM
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.29 PM (1)
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.35 PM (1)
Screenshot from 2026-01-17 06-03-55
Screenshot from 2026-01-17 06-02-32
Screenshot from 2026-01-17 06-04-24
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.29 PM
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.25 PM
WhatsApp Image 2026-01-11 at 5.00.26 PM
Load More

End of Content.

आमच्याबद्दलचे प्रामाणिक अभिप्राय

"दीपस्तंभ अकॅडमीमुळे मला पोलीस भरतीसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाले. इथली शिस्त आणि सराव खूपच प्रभावी आहे."

R

"पशु सखी उपक्रमामुळे मला आधुनिक पशुपालनाची माहिती मिळाली. आज मी स्वतःचा दुग्ध व्यवसाय यशस्वीपणे करत आहे."

S

"MAHA NGO Global मुळे आमच्या संस्थेची नोंदणी करताना खूप मदत झाली. अत्यंत पारदर्शक आणि तत्पर सेवा!"

A

"माझ्या मुलाची गणिताची भीती पूर्णपणे गेली आहे. अबॅकसमुळे त्याची एकाग्रता वाढली आहे. धन्यवाद!"

P

"गुंतवणूक आणि लघु उद्योगाबद्दल जे मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे व्यवसायात मोठी मदत झाली."

V

"नर्सिंग कोर्समध्ये थेअरीसोबतच प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला."

K

स्वाइप करा (Swipe to see more)