नर्सिंग प्रशिक्षणाची नवी दिशा
नर्सिंग कोर्सेस आणि
हॉस्पिटल सर्व्हिसेस
आरोग्य क्षेत्रासाठी आम्ही सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यास कटिबद्ध आहोत. येथे तुम्हाला मिळेल दर्जेदार शिक्षण आणि प्रत्यक्ष हॉस्पिटलमधील कामाचा अनुभव.
🌸 आमची ओळख
करुणा, कौशल्य आणि सेवाभावातून
घडवलेले नर्सिंग प्रोफेशनल्स
आरोग्यसेवा क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी योग्य शिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मानवी संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची असते. आमचे नर्सिंग कोर्सेस & हॉस्पिटल सर्विसेस हे विद्यार्थ्यांना कुशल व जबाबदार आरोग्य कर्मचारी म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत.
- दर्जेदार थिअरी + प्रॅक्टिकल नर्सिंग शिक्षण
- प्रत्यक्ष हॉस्पिटल वातावरणात प्रशिक्षणाचा अनुभव
- अनुभवी डॉक्टर व नर्सिंग प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
- रुग्णसेवेतून करुणा, शिस्त व व्यावसायिकता
आमचा उद्देश केवळ कोर्स पूर्ण करणे नाही, तर रुग्णांच्या सेवेत समर्पित आणि समाजोपयोगी नर्सिंग प्रोफेशनल्स तयार करणे हा आहे.
उपलब्ध नर्सिंग कोर्सेस
GDA (General Duty Assistant)
बेसिक नर्सिंग ट्रेनिंग
हॉस्पिटल अटेंडंट कोर्स
पेशेंट केअर असिस्टंट
हेल्थकेअर सपोर्ट स्टाफ
कालावधी व अभ्यासक्रम नियमानुसार
हॉस्पिटल सर्व्हिसेस व प्रशिक्षण
नर्सिंग कोर्सेससोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हॉस्पिटलमधील विविध विभागांत कामाचा अनुभव आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते.
रुग्णसेवा
(Patient Care)
वॉर्ड मॅनेजमेंट
बेसिक मेडिकल सपोर्ट
प्राथमिक उपचार व
आपत्कालीन मदत
हॉस्पिटल
प्रशासन सहाय्य
Employment & करिअर संधी
नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
हॉस्पिटलमध्ये नोकरी
नामवंत हॉस्पिटल्समध्ये नर्सिंग स्टाफ म्हणून संधी.
क्लिनिक व नर्सिंग होम
खाजगी क्लिनिक्समध्ये व्यावसायिक अनुभवाची संधी.
Home Care
रुग्णांच्या घरी जाऊन दिली जाणारी नर्सिंग सेवा.
Healthcare Support
आरोग्य क्षेत्रात सपोर्ट स्टाफ म्हणून रोजगाराच्या संधी.
स्वयंरोजगार संधी
नर्सिंग एजन्सी किंवा स्वतंत्र रुग्णसेवा सुरू करण्याची संधी.
100% रोजगार सहाय्य
कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य.
कोणासाठी आहे हे कोर्सेस?
10वी / 12वी उत्तीर्ण विद्यार्थी
आरोग्य करिअर इच्छुक
महिला व पुरुष दोघांसाठी
ग्रामीण व शहरी उमेदवार
प्रवेश माहिती
आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी पूर्ण करा.
कोर्स माहिती व करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवा.
बॅच उपलब्धतेनुसार आपला प्रवेश त्वरित निश्चित करा.