पशू सखी अभियान
पशू सखी आहे तुझ्या बरोबरी…”
🌐 www.pashusakhi.in
अभियानाची पार्श्वभूमी व संकल्पना
व्हेटरनरी प्रशिक्षण
पशू आरोग्य, आजार ओळख, प्राथमिक उपचार व लसीकरण याबाबत शास्त्रीय प्रशिक्षण.
शास्त्रीय संगोपन
गायी-म्हशींचे संगोपन, निगा, गोठा व्यवस्थापन व स्वच्छता.
दूध उत्पादन व विक्री
दूध उत्पादन वाढवणे, थेट विक्री व बाजारपेठेपर्यंत पोहोच.
बाय-प्रॉडक्ट निर्मिती
दुग्धजन्य पदार्थ व उपउत्पादनांची व्यावसायिक निर्मिती.
Vision & Mission
👁️ Vision (दृष्टी)
प्रत्येक ग्रामीण महिला Skilled Livestock Entrepreneur बनावी आणि hygienic व quality dairy products थेट consumer पर्यंत पोहोचावेत — creating self-reliant women and sustainable villages.
🚀 Mission (ध्येय)
- ➜ Rural women साठी modern पशुपालन training
- ➜ Dairy business मधून stable income generation
- ➜ Market access, branding & selling support
- ➜ Sustainable rural economy & women empowerment
प्रशिक्षण व कौशल्य विकास
गायी-म्हशींची निगा व आरोग्य
पशू आरोग्य, आजार प्रतिबंध, स्वच्छता व प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण.
दूध उत्पादन वाढवण्याच्या आधुनिक पद्धती
उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय मार्गदर्शन.
गोठा व्यवस्थापन
योग्य गोठा रचना, स्वच्छता, वायुवीजन व व्यवस्थापन तंत्र.
पशुखाद्य व पोषण
संतुलित आहार, TMR पद्धत व पोषण व्यवस्थापनाचे ज्ञान.
दुग्धजन्य पदार्थ निर्मिती
दूध प्रक्रिया, मूल्यवर्धन व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती.
शासन योजना व अनुदान मार्गदर्शन
- दुग्धव्यवसाय
- कुक्कुटपालन
- शेळीपालन
- उद्योजकता विकास
पशुपालन उत्पादने
Utigard Liquid
गर्भाशय आरोग्यासाठी प्रभावी लिक्विड.
Vitax Liquid
व्हिटॅमिन व मिनरल टॉनिक.
NutriBoost Powder
कॅल्शियम व ट्रेस मिनरल्स पूरक.
Phosmax Powder
फॉस्फरस सप्लिमेंट.
Livgard Liquid
लिव्हर टॉनिक – पचन व आरोग्यासाठी.
सनज्योत बहुउद्देशीय संस्था
📜 संस्था नोंदणी माहिती
- ✔ संस्था नोंदणी अधिनियम 1860
- ✔ मुंबई अधिनियम 1950
- ✔ ISO 9001:2015 प्रमाणित
- ✔ DARPAN ID : MH/2022/0330628
🏦 बँक तपशील
- • बँक : बँक ऑफ महाराष्ट्र
- • खाते नाव : सनज्योत बहुउद्देशीय संस्था
- • खाते क्रमांक : 60353079685
- • IFSC : MAHA0000160
- • शाखा : माळेगाव, बारामती