SUNJYOT BAHUUDDESHIY SANSTHA
गणित विषयाची होईल दोस्ती!”
सौ. सारिका आटोळे
अबॅकस म्हणजे नेमके काय?
आकडेमोड करण्याची चिनी व जपानी पद्धत, कठीण व क्लिष्ट आकडेमोड चुटकीसरशी करणारे आणि मेंदूच्या इतर क्षमतांचा आश्चर्यकारक विकास करणारे एकमेव साधन म्हणजे “अबॅकस” होय.
अबॅकसचे शैक्षणिक फायदे
गणित विषयाची भीती पूर्णपणे नाहीशी होते
तोंडी आकडेमोड सहज करता येते
१०० पर्यंत तोंडी पाढे तयार होतात
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, दशांश हे सर्व कॅलक्युलेटरपेक्षा कमी वेळात आणि अचूकपणे सोडवता येतात.
फिंगर थेरपीमुळे मेंदूचा मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो
एकाग्रता व स्मरणशक्ती लक्षणीय वाढते
आत्मविश्वास वाढतो व परीक्षेतील कामगिरी सुधारते
सर्वांगीण विकास
प्रशिक्षण व साहित्य
शिक्षक, शाळा आणि क्लासेससाठी दर्जेदार शैक्षणिक संच
- अबॅकस
- 8 लेव्हल पुस्तक संच
- ऑनलाईन प्रशिक्षण
- टिचर ट्रेनिंग सर्टिफिकेट
- नोट्स, PDF Files, Video, पेपर व मार्गदर्शन
- मार्केटिंग सपोर्ट
- अबॅकस
- लेव्हलनुसार पुस्तके
- अॅडमिशन फॉर्म
- रजिस्ट्रेशन
- पेपर संच
- सर्टिफिकेट
- अबॅकस
- पुस्तके
- स्कूल बॅग
- टी-शर्ट
- अॅडमिशन फॉर्म
- रजिस्ट्रेशन
- पेपर संच
- सर्टिफिकेट
अबॅकस मधील उत्तुंग कामगिरी – पुरस्कार व गौरव
यामध्ये जेष्ठ समाज सेविका मान. सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, शोधन सोशल फाउंडेशन राज्य पुरस्कार, तसेच समादेशक (DYSP) मा. श्री. तानाजी चिखले साहेब यांच्या हस्ते गौरवपूर्ण सन्मानाचा समावेश आहे.
विविध शाळांतील उपक्रम व राज्यस्तरीय परीक्षा
- शालेय, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील स्पर्धा
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास
- पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
- गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा व्यापक प्रसार
परीक्षा, प्रमाणपत्रे व व्याप्ती
वर्षातून एक वेळेस शालेय, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन गौरविले जाते.
100+
Schools
151+
Centers
200+
Locations
700+
Trainers
5500+
Students